Daredevil: Born Again Marathi Review 2026 : जबरदस्त Action आणि Kingpin vs Daredevil ची टक्कर !!

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : (कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, ट्रेलर, रिलीज डेट, गायक, संगीत, डायलॉग राइटर, बजेट, गुड ऑर बॅड, डायरेक्शन आणि म्युझिक वॉच ऑर नॉट, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, शूटिंग लोकेशन, रेटिंग्स, कन्क्लूजन)

आजचा दिवस रसिक प्रेक्षकांसाठी खूप खास आहे! कारण 25 मार्च 2026 रोजी Daredevil: Born Again चा सीझन 2 अखेर रिलीज झाला आहे. आणि भाई, हा सीझन एकदम नेक्स्ट लेव्हल आहे मित्रांनो. कारण या वेळी स्टोरी थेट भिडते Matt Murdock आणि Wilson Fisk यांच्यातल्या जबरदस्त टक्करवर.

एका बाजूला आहे न्यायासाठी झगडणारा डोळ्यांनी अंध पण मनाने खूपच sharp वकील-वीर, तर दुसऱ्या बाजूला आहे पॉवर, पैसा आणि राजकारणात खेळ करणारा किंगपिन. त्यामुळे ही जुगलबंदी बघायला खूप मजा येणार आहे यात काही शंका नाही.

तसेच या सीझन 2 मध्ये action, emotions आणि dark vibes यांचा भन्नाट मिक्स आहे. Hell’s Kitchen हे पुन्हा एकदा रणांगण बनलंय, जिथे प्रत्येक निर्णयाची किंमत भारी मोजावी लागणार आहे.

शिवाय मित्रांनो Dialogues पण एकदम दर्जेदार आणि straight forward असे हृदयाला भिडणारे आहेत. जर तुम्ही superhero content चे फॅन असाल, तर हा सीझन skip करणं म्हणजे भारीच नुकसान दायक देखील ठरू शकत.

आणि हा MCU मध्ये ही कथा आणखी deep जाते आणि future stories साठी solid base पण तयार करते.

Daredevil: Born Again Marathi Review 2026

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : संपुर्ण माहिती

माहितीचा प्रकार (Category) तपशील (Details)
सिरीजचे नाव डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन (Daredevil: Born Again)
रिलीज डेट (सीझन २) २५ मार्च २०२६
लेखक / शो-रनर डारियो स्कार्डपेन (Dario Scardapane)
दिग्दर्शक जस्टिन बेन्सन आणि आरोन मूरहेड
निर्माते केविन फीगे (मार्वल स्टुडिओ)
डायलॉग रायटर ख्रिस ऑर्ड आणि मॅट कोरमन
संगीत / गायक द न्यूटन ब्रदर्स (The Newton Brothers)
ड्युरेशन (वेळ) साधारण ४५ ते ५५ मिनिटे (प्रत्येक भाग)
उपलब्ध भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू
एकूण एपिसोड (सीझन २) ९ भाग (Episodes)
ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar (येथे पहा)
शूटिंग लोकेशन न्यूयॉर्क शहर, अमेरिका

Peaky Blinders The Immortal Man Marathi Review 2026: थॉमस शेल्बीच्या जबरदस्त कमबॅकची पूर्ण माहिती!

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : कलाकारांची नावे, पात्र आणि भूमिका (Cast & Character)

कलाकाराचे नाव (Actor) पात्राचे नाव (Character) भूमिका (Role)
चार्ली कॉक्स (Charlie Cox) मॅट मर्डॉक / डेअरडेव्हिल एक अंध वकील जो रात्रीच्या वेळी ‘डेअरडेव्हिल’ बनून गुन्हेगारांशी लढतो.
व्हिन्सेंट डी’ओनोफ्रीओ (Vincent D’Onofrio) विल्सन फिस्क / किंगपिन एक शक्तिशाली गुन्हेगारी नेता जो आता न्यूयॉर्कचा महापौर बनला आहे.
जॉन बर्नथल (Jon Bernthal) फ्रँक कॅसल / द पनिशर एक अत्यंत रागीट आणि हिंसक योद्धा जो स्वतःच्या पद्धतीने न्याय मिळवतो.
डेबोरा ॲन वॉल (Deborah Ann Woll) कॅरेन पेज मॅट मर्डॉकची जुनी मैत्रीण आणि एक हुशार तपास पत्रकार.
एल्डन हेन्सन (Elden Henson) फॉगी नेल्सन मॅटचा जिवलग मित्र आणि त्याचा कायदेशीर भागीदार (Lawyer Partner).
विल्सन बेथेल (Wilson Bethel) बेंजामिन पॉइंडेक्स्टर / बुलझाय एक अचूक निशाणेबाज जो डेअरडेव्हिलचा जुना शत्रू आहे.
सँडी कोरोनिल (Sandrine Holt) व्हेनेसा फिस्क विल्सन फिस्कची पत्नी, जी त्याच्या कामात त्याला साथ देते.
मार्गारीटा लेव्हिवा (Margarita Levieva) हिथर ग्लेन मॅट मर्डॉकच्या आयुष्यातील एक नवीन आणि महत्त्वाची व्यक्ती.

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : ट्रेलर (Trailer)

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : कथा (Story)

कथा सुरू होते Matt Murdock पासून दिवसा तो एक शांत, स्मार्ट वकील आणि रात्री Hell’s Kitchen चा masked protector असतो. पण यावेळी त्याचा दुश्मन Wilson Fisk हा आता पहिल्या सारखा फक्त रस्त्यावरचा गुंड नाही राहिलाय तर तो आता सरळ न्यूयॉर्क शहराचा महापौर बनलाय.

फिस्कने खेळ खूपच smart पद्धतीने सेट केलाय. तो बाहेरून शहर clean करतोय असं दाखवतो, लोकांचा विश्वास जिंकतो आणि मग अचानक एक भारी चाल टाकतो ती म्हणजे Anti-Vigilante Law!

Anti-Vigilante Law अंतर्गत Daredevil, Punisher आणि Spider-Man सारखे masked heroes अचानक “गुन्हेगार” ठरतात. साधं सांगायचं तर—police किंवा सरकार सोडून कोणीही न्याय देण्याचा प्रयत्न केला, तर तो illegal मानला जातो. अगदी crime थांबवलं तरीही गुन्हा मानला जातो.

इतकंच नाही, तर अशा heroes ला पकडण्यासाठी एक special task force तयार केली जाते. त्यामुळे शहरात chaos वाढतो आणि लोकच confused होतात की खरंच कोण बरोबर, hero की system? आणि या law मुळे आता Daredevil, Punisher सारखे heroes च कायद्याने गुन्हेगार ठरतात.

म्हणजेच, जे लोक शहर वाचवत होते, तेच आता hunted झालेत! मॅटसाठी ही situation एकदम tricky असते. कोर्टात तो न्यायासाठी लढतो, पण त्याच न्यायालाच फिस्क गुढगे टेकायला लावतोय.

मग मॅटसमोर मोठा प्रश्न उभा राहतो “कायदा पाळायचा की तोडून खरं न्याय मिळवायचं? ”त्याच्या या संघर्षात त्याचे जवळचे लोक—Foggy Nelson आणि Karen Page त्याच्या पाठीशी उभे आहेत, पण pressure इतका आहे की प्रत्येक निर्णय life बदलू शकतो.

दरम्यान entry होते Frank Castle ची ती पण एकदम raw आणि brutal style मध्ये! त्याचं logic simple दाखवलं गेलं आहे की “गुन्हेगारांना थेट संपवा.” पण मॅट आणि Punisher यांची ideology clash होते, आणि त्यामुळे story अजून intense बनते.आणि chaos वाढवायला Bullseye सारखे deadly villains परत येतात, जे मॅटचं आयुष्य नरक बनवतात.

थोडक्यात ही फक्त fight नाही, तर एक mind game आहे. power vs justice! आणि भाई, शेवटपर्यंत कोण वरचढ ठरेल, हे predict करणं almost impossible आहे! त्यामुळे adventure ने भरलेली ही series नक्की पहा.

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : Star Performance (स्टार परफॉर्मन्स)

Charlie Cox ने मॅट मर्डॉक आणि डेअरडेव्हिल या पात्राला न्याय देत पुन्हा एकदा prove केलं की तोच perfect Daredevil आहे. अंध वकील आणि fearless fighter या दोन्ही भूमिका तो एकदम natural पद्धतीने साकारतो. या सीझनमध्ये त्याच्या अभिनयात दुःख, ताण आणि seriousness जास्त जाणवते.

Vincent D’Onofrio म्हणजेच किंगपिन हे पात्र म्हणजे pure danger! शांत चेहऱ्यामागचा क्रूरपणा आणि राजकारणी म्हणून त्याची smart खेळी जबरदस्त दाखवली आहे.

Jon Bernthal म्हणजेच फ्रँक कॅसल आणि पनिशर हे पात्र Punisher हे पात्र होय. याची एन्ट्री म्हणजे full धमाका च आहे. त्याचा aggressive style आणि heavy action scenes सिरीजला energy देतात.

Wilson Bethel म्हणजेच Bullseye एकदम psycho villain वाटतो. त्याची अचूक निशाणेबाजी आणि dangerous vibe story ला थरारक बनवते.

Deborah Ann Woll & Elden Henson म्हणजेच कॅरेन आणि फॉगी हे दोघे सिरीजला emotional touch देतात. Matt सोबतची त्यांची मैत्री story ला depth देते.

Final Take ही सिरीज फक्त action मुळे नाही, तर या कलाकारांच्या जबरदस्त acting मुळे उठून दिसते. खास करून Charlie Cox आणि Vincent यांच्यातील mind games पाहण्यासारखे आहेत.

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : दिग्दर्शन आणि संगीत (Direction & Music)

दिग्दर्शन (Direction) –

या सिरीजचं दिग्दर्शन Justin Benson आणि Aaron Moorhead यांनी केलंय. आणि मित्रांनो त्यांनी पुन्हा एकदा prove केलं की dark storytelling कशी असावी ते. त्यांची style एकदम raw आणि realistic आहे. जिथे प्रत्येक fight, प्रत्येक scene heavy वाटतो.

खास करून long-take action scenes (कट न करता शूट केलेले) इतके smooth आहेत की तुम्हाला वाटतं तुम्हीच त्या fight मध्ये आहात. कोर्टरूम drama असो किंवा गल्लीतील fight असो tension सतत build होत राहतं.

संगीत (Music)

Music बद्दल बोलायचं तर The Newton Brothers यांनी जबरदस्त काम केलंय. background score scene नुसार perfect बदलतो. Matt संकटात असताना low आणि serious vibe, आणि Daredevil mode मध्ये गेल्यावर full aggressive beats. यामुळे एक वेगळाच वातावरण थेटर मध्ये तयार होत.

त्यात classic Daredevil theme ला modern touch दिलाय, जो fans साठी pure goosebumps moment आहे. तसेच Sound effects पण next level आहेत जसे की पाण्याचे थेंब, heartbeats, दूरचे आवाज हे सगळं इतकं detail मध्ये दाखवलंय की Matt चं “super hearing” तुम्हालाही feel होइल.

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : गुड ऑर बॅड (Good Or Bad)

गुड (Good)

Daredevil: Born Again बद्दल fans साठी सगळ्यात exciting गोष्ट म्हणजे OG vibe परत आलाय. सर्वात आधी Charlie Cox (मॅट मर्डॉक) आणि Vincent D’Onofrio (किंगपिन) ही iconic जोडी पुन्हा एकत्र दिसतेय. हीच ती chemistry जी series ला खऱ्या अर्थाने strong बनवते.

यावेळी series थेट Marvel Cinematic Universe चा part आहे. म्हणजे पुढे जाऊन Daredevil आपल्याला Spider-Man किंवा Avengers सोबतही दिसू शकतो त्यामुळे fans साठी हा pure excitement आहे.

सुरुवातीला लोकांना वाटत होतं की series थोडी soft असेल, पण reality एकदम उलटी आहे. ही सिरीज पुन्हा dark, gritty आणि violent tone मध्येच आहे. जसं original Netflix version होतं. त्यामुळे action आणि intensity दोन्ही full on आहेत.

आणखी एक interesting गोष्ट म्हणजे Marvel ने series चं काम मध्येच थांबवून script पुन्हा rewrite केली. नवीन writers सोबत story improve केली, जेणेकरून fans ला best quality मिळेल.

थोडक्यात ही सिरीज फक्त comeback नाही, तर एक solid upgrade आहे

बॅड (Bad)

Daredevil: Born Again बद्दल चाहत्यांमध्ये जितका उत्साह आहे, तितक्याच काही चिंता सुद्धा आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही सिरीज जाहीर होऊन खूप वेळ झाला, पण production delays आणि strikes मुळे रिलीज उशिरा झाला. त्यामुळे fans ला खूप वाट पाहावी लागली.

सुरुवातीला अशी चर्चा होती की Foggy Nelson आणि Karen Page ही महत्त्वाची पात्रं दिसणार नाहीत, त्यामुळे चाहते थोडे नाराज झाले होते. पण आता ते काही प्रमाणात दिसू शकतात, अशी आशा आहे.

आणखी एक शंका म्हणजे Disney+ चा effect. आधी Netflix वर सिरीज खूप dark आणि raw होती, पण आता ती थोडी soft होईल का? असा प्रश्न काही fans ना पडतो.त्यात अजून confusion म्हणजे ही story जुनीच पुढे चालू आहे की नवीन reboot आहे, हेही clear नाही.

शेवटी, मित्रांनो तुम्हाला Daredevil चा action जास्त आवडतो की Matt Murdock चा courtroom drama? त्यावरच तुमचा experience ठरणार आहे.

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : रेटिंग्स (Ratings)

रेटिंग प्लॅटफॉर्म रेटिंग / स्कोअर स्थिती (Status)
Rotten Tomatoes (Critics) ९६% Certified Fresh (उत्कृष्ट)
Rotten Tomatoes (Audience) ९८% प्रेक्षकांची पसंती
IMDb (Overall Series) ८.०/१० खूप चांगली सुरुवात
Metacritic ८५/१०० सकारात्मक प्रतिसाद
IMDb (Ep 1 – S2) ९.८/१० सर्वोच्च रेटेड एपिसोड

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : वॉच ऑर नॉट (Watch Or Not)

Daredevil: Born Again हा शो एकदम must watch आहे. जर तुम्हाला Marvel style action आणि serious crime drama आवडत असेल, तर ही सिरीज तुम्हाला full engage ठेवते.

या मध्ये Matt Murdock आणि Wilson Fisk यांच्यातील clash खूपच dark आणि intense पद्धतीने दाखवलाय. ही फक्त superhero story नाही, तर power, politics आणि justice यांचा solid mix आहे.

Realistic action scenes, strong story आणि जुन्या characters चा comeback यामुळे हा शो full paisa vasool वाटतो. एकदा ही सिरीज पाहायला सुरू केलात की थांबवणं अवघड जात.

Daredevil: Born Again Marathi Review 2026 : निष्कर्ष (Conclusion)

Daredevil: Born Again ही सिरीज action, drama आणि dark storytelling चा perfect mixture आहे. Matt Murdock आणि Wilson Fisk यांचा संघर्ष जबरदस्त रंगतो. दमदार acting आणि gripping story मुळे ही सिरीज नक्कीच must watch series आहे.

FAQ –

1) Daredevil: Born Again Season 2 ची कथा काय आहे?

उत्तर – या सीझनमध्ये मॅट मर्डॉक आणि विल्सन फिस्क यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होतो, जिथे फिस्क महापौर बनून कायद्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतो.

2) Daredevil: Born Again MCU चा भाग आहे का?

उत्तर – हो, ही सिरीज आता Marvel Cinematic Universe (MCU) चा अधिकृत भाग आहे, त्यामुळे पुढे इतर सुपरहिरोंसोबत crossover होण्याची शक्यता आहे.

3) या सिरीजमध्ये Punisher आणि इतर पात्रं दिसतात का?

उत्तर – हो, Frank Castle (Punisher) आणि Bullseye सारखी महत्त्वाची पात्रं या सीझनमध्ये दिसतात, ज्यामुळे story अधिक thrilling होते.

4) Daredevil: Born Again Netflix सिरीजचा पुढचा भाग आहे का?

उत्तर – ही सिरीज मूळ Netflix सिरीजशी जोडलेली आहे, पण काही प्रमाणात नवीन story आणि approach सुद्धा दाखवते.

5) Daredevil: Born Again Season 2 पाहण्यासारखी आहे का?

उत्तर – हो, जर तुम्हाला dark action, strong storyline आणि powerful acting आवडत असेल, तर ही सिरीज नक्कीच पाहण्यासारखी आहे.

Leave a Comment