IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026: सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात भारताला पत्करावी लागली हार, जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स

IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026 : मित्रांनो, T 20 विश्वचषकातील या सुपर 8 च्या सामन्यांमध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका हा सामना 22 फेब्रुवारी 2027 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झाला. सामन्याचा टॉस हा साऊथ आफ्रिका संघाने जिंकला व पहिली बॅटिंग करायचे निश्चित केले. आणि भारतीय संघाला बॉलिंग करण्याची संधी दिली.

साऊथ आफ्रिका संघाने आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत 20 ओव्हर्स मध्ये 7 विकेट गमावून 187 धावा केल्या आणि भारतीय संघासमोर 188 धावांचे एक मजबूत टार्गेट ठेवले. परंतु भारतीय संघ हे टार्गेट पूर्ण करण्यास अपयशी ठरला. आणि भारताला सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली.

IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026

IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026: संपूर्ण माहिती टेबल फॉरमॅट

सामनाभारत विरुद्ध साऊथ आफ्रिका
सामन्याचे स्वरूपT 20 विश्वचषक
स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम
स्थळअहमदाबाद
टॉस विनसाऊथ आफ्रिका
निवडबॅटिंग
IND कॅप्टन सूर्यकुमार यादव
SA कॅप्टन एडन मार्करम
SA स्कोअर187 / 7 ( 20 )
IND स्कोअर111 / 10 ( 18.5 )
विजयी संघ साऊथ आफ्रिका
सामनावीरडेव्हिड मिलर ( 35 बॉल 63 धावा )
स्टेडियम क्षमता1 लाख 32000
थेट प्रक्षेपण http://JioHotstar https://www.hotstar.com JioHotstar

IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026: ११ खेळाडूंची नावे ( Playing IX )

भारतीय संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

साऊथ आफ्रिका संघ –

एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.

IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026: स्कोअर कार्ड

साऊथ आफ्रिका स्कोअर कार्ड

( बॅटिंग परफॉर्मन्स )

क्रमांक नाव Runs Balls 4s 6s Strike Rate
1 एडेन मार्कराम (c) 4 7 0 0 57.14
2 क्विंटन डी कॉक (wk) 6 7 1 0 85.71
3 रायन रिकेलटन 7 7 0 1 100.00
4 डिवाल्ड ब्‌रेव्हिस 45 29 3 3 155.17
5 डेविड मिलर 63 35 7 3 180.00
6 ट्रिस्टन स्टब्स (not out) 44 24 1 3 183.33
7 मार्को जनसन 2 6 0 0 33.33
8 कॉर्बिन बॉश 5 6 1 0 83.33
9 कगिसो रबाडा (not out) 0 1 0 0 0.00
Extras 11
Total 187/7 20 Overs

( बॉलिंग परफॉर्मन्स )

क्रमांक गोलंदाजाने नाव Overs Runs Wickets Econ
1 मार्को जानेसन 3.5 22 4 5.74
2 कॅशव महाराज 4 24 3 6.00
3 कॉर्बिन बॉश 4 12 2 3.00
4 लुंगी ऍंगिडी 4 15 0 3.75
5 कगिसो रबाडा 3 25 1 8.33

भारतीय संघ स्कोअर कार्ड

( बॅटिंग परफॉर्मन्स )

क्रमांक नाव Runs Balls 4s 6s Strike Rate
1 इशान किशन (w/k) 0 1 0 0 0.00
2 अभिषेक शर्मा 0 1 0 0 0.00
3 तिलक वर्मा 8 9 1 0 88.89
4 सूर्यकुमार यादव (c) 10 8 1 1 125.00
5 हार्दिक पांड्या 14 9 1 0 155.56
6 शिवम दुबे 42 37 4 1 113.51
7 रिंकू सिंह 15 14 1 0 107.14
8 वॉशिंग्टन सुंदर 2 4 0 0 50.00
9 अरशदीप सिंग 0 2 0 0 0.00
10 जसप्रीत बुमराह 3 4 0 0 75.00
11 वरुण चक्रवर्ती 6 4 1 0 150.00
Extras 20
Total 111 18.5 Overs

( बॉलिंग परफॉर्मन्स )

गोलंदाजाचे नाव Overs Runs Wickets
जसप्रीत बुमराह 4 15 3
अर्शदीप सिंग 4 28 2
वरुण चक्रवर्ती 4 47 1
शिवम दुबे 2 32 1

IND VS SA T20 World Cup Super (8) Highlights In Marathi 2026: सामनावीर (Man Of The Match)

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका या सुपर 8 च्या पहिल्या सामन्यामध्ये भारताला साऊथ आफ्रिका संघाकडून एक मोठा पराभव मिळाला. भारतीय संघाविरुद्ध बॅटिंग करत असताना साउथ आफ्रिकेचा बॅट्समन डेविड मिलर याने आपल्या उत्तम बॅटिंगचे प्रदर्शन करून परत एकदा आपली प्रतिभा झळकावली. आणि सुपर 8 च्या या पहिल्याच सामन्यात सामनावीर ( Man Of The Match ) हा किताब पटकावला.

डेव्हिड मिलर ने 35 बोलमध्ये 63 धावा करत मैदानामध्ये अक्षरश: धावांचा पाऊस पडला. मैदानामध्ये चौफेर शॉर्टस खेळत डेव्हिड मिलरने आपल्या या पारी मध्ये 7 चौकार आणि 3 षटकार मारले.

Leave a Comment