मित्रांनो अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेटींग होस्ट गौरव कपूर हे येत्या ११ मार्च २०२६ रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. तसेच त्यांचा हा विवाह सोहळा खाजगी पद्धतीने मुंबई मध्ये पार पडणार आहे.
विवाह सोहळा खाजगी असल्यामुळे कदाचित फक्त जवळची माणसं आणि आप्तेष्ट मंडळी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. पुढे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ मार्च २०२६ रोजी एक छोटीशी पार्टी चे आयोजन केले आहे. ज्या मध्ये गौरव कपूर आणि कृतिकाचे जवळचे मित्र– मैत्रिणी, काही क्रिकेटर तसेच सिनेसृष्टीतील काही मंडळी उपस्थित राहण्याची माहिती समोर आली आहे.

| विवाह सोहळा | कृतिका आणि गौरव |
| तारिख | ११ मार्च २०२६ |
| रिसेप्शन सोहळा | १२ मार्च २०२६ विवाहाच्या दुसऱ्या दिवशी |
| विवाह पद्धत | लव मॅरेज |
| विवाह थीम | गोल्डन थीम ( सनडाउनर वाइब ) |
Kritika kamra Ani Gaurav Kapoor vivah 2026: विवाह स्थळ
अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेटींग होस्ट गौरव कपूर हे अगदी सध्या आणि सोप्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मध्ये बांद्रा येथे राहत्या घरी लग्नाचे बाकीचे रसम पूर्ण होतील
Kritika kamra Ani Gaurav Kapoor Vivah 2026: कृतिका आणि गौरव च लव मॅरेज की अरेंज ?
निश्चितच गौरव कपूर आणि कृतिका कामरा हे प्रेम विवाह करणार आहेत. कृतिका आणि गौरव यांच्यात mutual friend मार्फत ओळख झाली. आणि हळू हळू त्यांचे मैत्रीचे नाते घट्ट होत गेले.
त्यानंतर The Great Shamshuddin Family ( द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली) या series च्या दरम्यान पुन्हा एकदा गौरव आणि कृतिका एकत्र आले.आणि हळू हळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमा मध्ये होऊ लागले. तसेच गौरव आणि कृतिका यांनी आपल्या प्रेमाचे नाते हे खूप सिक्रेट ठेवले. आणि २०२५ च्या डिसेंबर महिन्यात दोघांनी सोशल मीडिया वर आपले फोटो शेअर केले आणि फॅन्स ना आपल्या प्रेमाची कबुली दिली.
Kritika kamra Ani Gaurav Kapoor Vivah 2026: गौरव कपूर च हे दुसर लग्न आहे का?
होय, गौरव कपूर चे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न आहे नोव्हेंबर २०१४ मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री किरत भट्टल यांच्याशी केले. परंतु त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. आणि काही वयक्तिक कारणांमुळे लग्नाच्या ७ वर्षा नंतर त्यांना एकमेकांशी घटस्फोट घ्यावा लागला.
Kritika kamra Ani Gaurav Kapoor Vivah 2026: कृतिका या आधीही रिलेशनशिप मध्ये होती का?
अभिनेत्री कृतिका कामरा यांचा शुभ विवाह क्रिकेटिंग होस्ट गौरव कपूर या सोबत होणार आहे. कृतिका आणि गौरव यांचा हा प्रेम विवाह आहे. या आधीही कृतिकची ३-४ अफेयर होते. ज्यामध्ये कारण कुंद्रा, जॅकी भगनानी, उदयसिंग गौरी, सिद्धार्थ बिजपुरीया यांचा समावेश होता.
FAQ ( Frequency Asked Questions)
१) कृतिका कामरा आणि गौरव कपूर याचा विवाह किती तारखेला आहे?
उत्तर – ११ मार्च २०२६
२) कृतिका आणि गौरव यांचा विवाह कुठे आहे?
उत्तर– मुंबई मध्ये.
३) कृतिका आणि गौरव यांचे रिसेप्शन किती तारखेला आहे?
उत्तर – १२ मार्च ला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी.
४) कृतिका आणि गौरव यांचा प्रेम विवाह आहे का ?
उत्तर – होय, कृतिका आणि गौरव यांचा प्रेम विवाह आहे.