O Romeo Movie Review In Marathi 2026 : कथा, कलाकार आणि संपूर्ण माहिती.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि अभिनेता शाहिद कपूर यांचा O’ Romeo हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रदर्शित झाला. O Romeo हा चित्रपट साधारणता ऍक्शन थ्रिलर आणि रोमांटिक ड्रामा असा चित्रपट आहे. तसेच चित्रपटांमध्ये ८० ते ९० च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्ड चे वातावरण साधारणतः पाहायला मिळते. चित्रपटांमध्ये शाहिद कपूर ने हुसेन उस्तारा या अंडरवर्ल्डच्या … Read more