Samay Raina Still Alive Marathi Updates 2026 : “१४ महिन्यांनंतर Samay Raina चा comeback! पण लोकांचं प्रेम की ट्रोलिंग? १३ तासांत 5.2M views”
Samay Raina Still Alive Marathi Updates 2026 : १४ महिन्यांच्या शांततेनंतर Samay Raina पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत प्रेक्षकांसमोर आला आहे. आणि यावेळी तो फक्त हसवण्यासाठी नाही, तर मनातलं सगळं सांगण्यासाठीही तयार दिसतोय. त्याच्या नव्या व्हिडिओमध्ये त्याने २०२५ मधील ‘India’s Got Latent’ वादावर पहिल्यांदाच खुल्या शब्दांत भाष्य केलं. Ranveer Allahbadia च्या एका वादग्रस्त कमेंटनंतर शो … Read more