(माहिती, वेळापत्रक, उदघाटन सोहळा, एकूण संघ आणि खेळाडूंची नावे, खेळाडूंचे मानधन, स्थळे, महागडा खेळाडू, टीम बजेट, स्पॉन्सरशिप, तिकीट बुकिंग, तिकीट किंमत, थेट प्रक्षेपण, अपडेट्स )
नमस्कार मित्रानो, आपणास सर्वांना माहीतच आहे कि क्रिकेट म्हटलं कि आपण सर्व भारतवासी किती उतावळे होतो ते आणि का नाही व्हायचं ? कारण क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट हा खेळ काळजाचा विषय आहे. शिवाय भारतामध्ये क्रिकेट हा फक्त एक Sports नसून तो एक प्रकारचा धर्म च आहे.आणि त्यामध्ये गोडवा निर्माण करणारी क्रिकेट क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर 1 ची sports league म्हणजेच IPL .आणि म्हणून इथे आवडीने नमूद करावंसं वाटत कि क्रिकेट रसिकांसाठी त्यांचा सण सुरु होत आहे म्हणजेच IPL 2026 पर्व 19 वे याची अधिकृत घोषणा झाली आहे.
सूत्रांपासून मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार TATA IPL 2026 ( season १९ ) हा येत्या २६ मार्च २०२६ ला सुरु होत आहे आणि या टूर्नामेंटची अंतिम तारीख ही ३१ मे २०२६ असणार आहे. या वर्षीचा सीजन देखील दरवर्षी प्रमाणे रोमांचक,आणि जबरदस्त होणार आहे. त्याच कारण असं कि यावर्षी आपल्याला अजून काही नवीन चेहरे आणि उदयोन्मुख खेळाडू आणि त्यांचे कौशल्य पहावयास मिळणार आहे
IPL हि स्पर्धा भारतामध्ये फक्त एक क्रिकेट टूर्नामेंट नसून एक मोठा उत्सव आहे. त्यामुळे ipl चा उदघाटन सोहळा हा नेहमीच विशेष आणि आकर्षक ठरत असतो. उदघाटन सोहळ्याच्या वेळी वापरले जाणारे आकर्षक लाईट्स, तसेच फटाक्यांची आतिषबाजी या सर्व गोष्टी मनाला मोहून टाकणाऱ्या असतात. शिवाय स्पर्ध्येमध्ये अनेक सेलिब्रेटी, स्टार्स, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स आणि गायन कला सादर करून स्पर्धे मध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण करतात. आणि क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्व कलाकारांचं जल्लोषात स्वागत करून मनोबल वाढवतात. या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये देखील या स्पर्धे चा उदघाटन सोहळा हा एक विशेष आकर्षण ठरणार आहे यात काही शंका नाही. चला तर पाहूया IPL 2026 च्या उदघाटन सोहळ्याची रूप रेखा आणि माहिती chart च्या माध्यमातून-
TATA IPL 2026 Updates In Marathi : सर्व संघांची नावे, खेळाडूंची नावे आणि त्यांचे मान–धन ( Fees )
IPL 2026 चा लिलाव हा १६ डिसेंबर २०२६ रोजी अबुधाबी (दुबई) ईथे मोठ्या उत्साहात पार पडला. या लिलावा मध्ये ऐकूण १३५५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता त्यापैकी BCCI ने ३६९ खेळाडूंची यादी तयार करून लिलाव मध्ये पाठवली आणि त्यापैकी फक्त ७७ खेळाडूंना लिलाव मध्ये खरेदी करण्यात आले. या ७७ खेळाडूंपैकी ४८ खेळाडू हे भारतीय आणि २९ खेळाडू हे परदेशी खेळाडू आहेत.
(1)मुंबई इंडियन्स (MI)
क्रम
खेळाडू
भूमिका
किंमत (₹)
1
हार्दिक पंड्या (कॅप्टन)
ऑल-राउंडर
16.35 Cr
2
रोहित शर्मा
बॅटर
16.30 Cr
3
सूर्यकुमार यादव
बॅटर
16.35 Cr
4
जसप्रीत बुमराह
बॉलर
18.00 Cr
5
ट्रेंट बोल्ट
बॉलर
12.50 Cr
6
दीपक चाहर
बॉलर
9.25 Cr
7
तिलक वर्मा
ऑल-राउंडर
8.00 Cr
8
नामन धीर
ऑल-राउंडर
5.25 Cr
9
विल जॅक्स
ऑल-राउंडर
5.25 Cr
10
अल्लाह गझनफर
बॉलर
4.80 Cr
11
शेरफेन रदरफोर्ड
बॅटर
2.60 Cr
12
मिचेल सँटनर
ऑल-राउंडर
2.00 Cr
13
शार्दुल ठाकूर
ऑल-राउंडर
2.00 Cr
14
रायन रिकेल्टन
विकेट-कीपर
1.00 Cr
15
क्विंटन डी कॉक
विकेट-कीपर
1.00 Cr
16
रोबिन मिन्झ
विकेट-कीपर
65 L
17
मयंक मार्कंडे
बॉलर
30 L
18
अश्विनी कुमार
बॉलर
30 L
19
राज अंगद बावा
ऑल-राउंडर
30 L
20
रघु शर्मा
बॉलर
30 L
21
दनिश मलेवार
बॅटर
30 L
22
मयंक रावत
ऑल-राउंडर
30 L
23
मोहम्मद इझहार
बॉलर
30 L
24
अथर्व अंकोलेकर
ऑल-राउंडर
30 L
25
कॉर्बिन बॉश
ऑल-राउंडर
Retained
(2) चेन्नई सुपर किंग्स(CSK)
क्रमांक
खेळाडू
भूमिका
किंमत (₹)
1
ऋतुराज गायकवाड (कॅप्टन)
फलंदाज
18.00 कोटी
2
एम. एस. धोनी
विकेटकीपर-फलंदाज
4.00 कोटी
3
शिवम दुबे
अष्टपैलू
12.00 कोटी
4
रवींद्र जाडेजा
अष्टपैलू
16.00 कोटी
5
दीपक चाहर
गोलंदाज
9.00 कोटी
6
नूर अहमद
गोलंदाज
10.00 कोटी
7
खलील अहमद
गोलंदाज
4.80 कोटी
8
मथीशा पथिराना
गोलंदाज
13.00 कोटी
9
डेवाल्ड ब्रेविस
फलंदाज
2.20 कोटी
10
नॅथन एलिस
गोलंदाज
2.00 कोटी
11
जेमी ओव्हर्टन
अष्टपैलू
1.50 कोटी
12
मुकेश चौधरी
गोलंदाज
30 लाख
13
श्रेयस गोपाल
गोलंदाज
30 लाख
14
सरफराज खान
फलंदाज
75 लाख
15
मॅट हेन्री
गोलंदाज
2.00 कोटी
16
राहुल चाहर
गोलंदाज
5.20 कोटी
17
अमन खान
अष्टपैलू
40 लाख
18
मॅथ्यू शॉर्ट
अष्टपैलू
1.50 कोटी
19
आयुष म्हात्रे
फलंदाज
30 लाख
20
उर्विल पटेल
फलंदाज
30 लाख
(3) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
खेळाडूचे नाव
भूमिका
किंमत (₹ Crore)
विराट कोहली
फलंदाज
21.00
रजत पाटीदार
फलंदाज
11.00
जितेश शर्मा
यष्टीरक्षक-फलंदाज
11.00
फिल सॉल्ट
यष्टीरक्षक-फलंदाज
11.50
भुवनेश्वर कुमार
गोलंदाज
10.75
जोश हेजलवूड
गोलंदाज
12.50
कृणाल पांड्या
अष्टपैलू
5.75
यश दयाल
गोलंदाज
5.00
रासिख दर
गोलंदाज
6.00
देवदत्त पडिक्कल
फलंदाज
2.00
सुयश शर्मा
गोलंदाज
2.60
स्वप्निल सिंग
अष्टपैलू
0.50
अभिनंदन सिंग
गोलंदाज
0.30
वेंकटेश अय्यर
अष्टपैलू
7.00
मंगेश यादव
गोलंदाज
5.20
सत्विक देसवाल
गोलंदाज
0.30
विहान मल्होत्रा
फलंदाज
0.30
विकी ओस्टवाल
गोलंदाज
0.30
कनिष्क चौहान
अष्टपैलू
0.30
टिम डेविड
फलंदाज
3.00
रोमारियो शेफर्ड
अष्टपैलू
1.50
जेकब बेथेल
अष्टपैलू
2.60
जेकब डफी
गोलंदाज
2.00
जॉर्डन कॉक्स
फलंदाज
0.75
नुवान तुषारा
गोलंदाज
1.60
(4) कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR)
खेळाडूचे नाव
भूमिका
किंमत (₹ Crore)
अजिंक्य राहाणे (कॅप्टन)
फलंदाज
1.50
अंगकृष राघुवंशी
फलंदाज
3.00
अनुकुल रॉय
अष्टपैलू
0.40
हर्षित राणा
गोलंदाज
4.00
मनीष पांडे
फलंदाज
0.75
रामंदीप सिंग
अष्टपैलू
4.00
रिंकू सिंग
फलंदाज
13.00
रोव्हमान पॉवेल
फलंदाज
1.50
सुनिल नारिन
गोलंदाज/अष्टपैलू
12.00
उमरान मलिक
गोलंदाज
0.75
वैभव अरोरा
गोलंदाज
1.80
वरुण चक्रवर्ती
गोलंदाज
12.00
कॅमरेन ग्रीन
अष्टपैलू
25.20
मथीषा पाथिराना
गोलंदाज
18.00
फिन अॅलेन
फलंदाज
2.00
तेजस्वी सिंह
गोलंदाज
3.00
कार्तिक त्यागी
गोलंदाज
0.30
प्रशांत सोलंकी
गोलंदाज
0.30
राहुल त्रिपाठी
फलंदाज
0.75
टिम सेइफर्ट
फलंदाज
1.50
रचित रवींद्र
अष्टपैलू
2.00
आकाश दीप
गोलंदाज
1.00
सार्थक रंजन
गोलंदाज
0.30
दक्ष कामरा
गोलंदाज
0.30
(5) दिल्ली कॅपिटल्स (DC)
खेळाडूचे नाव
भूमिका
किंमत (₹ Crore)
अक्षर पटेल (कॅप्टन)
अष्टपैलू
16.5
के एल राहुल
यष्टीरक्षक-फलंदाज
14.0
कुलदीप यादव
गोलंदाज
13.25
मिचेल स्टार्क
गोलंदाज
11.75
टी नटराजन
गोलंदाज
10.75
ट्रिस्टन स्टब्स
यष्टीरक्षक-फलंदाज
10.0
ओकिब नबी
गोलंदाज
8.40
मुकेश कुमार
गोलंदाज
8.0
नीतीश राणा
फलंदाज
4.20
पाथम निस्सांका
फलंदाज
4.0
अभिषेक पोरेळ
यष्टीरक्षक-फलंदाज
4.0
अशुतोष शर्मा
अष्टपैलू
3.80
बेन डकेट
फलंदाज
2.0
डेव्हिड मिलर
फलंदाज
2.0
लुंगी एनगिडी
गोलंदाज
2.0
काइल जेमीसन
गोलंदाज
2.0
समीर रिजवी
फलंदाज
0.95
दुष्मंथा चमेरा
गोलंदाज
0.75
पृथ्वी शॉ
फलंदाज
0.75
करण नौर
फलंदाज
0.50
विप्रज निर्गम
गोलंदाज
0.50
माधव तिवारी
अष्टपैलू
0.40
अजय मंडळ
अष्टपैलू
0.30
त्रिपुराणा विजय
गोलंदाज
0.30
साहिल परख
फलंदाज
0.30
(6) पंजाब किंग्स (PK)
खेळाडूचे नाव
भूमिका
किंमत (₹ Crore)
श्रेयस अय्यर (कॅप्टन)
फलंदाज
26.75
अर्शदीप सिंग
गोलंदाज
18.00
युज़वेंद्र चाहल
गोलंदाज
18.00
मार्कस स्टॉइनिस
अष्टपैलू
11.00
मार्को जनसन
अष्टपैलू
7.00
शशांक सिंग
फलंदाज
5.50
नेहाल वाधेरा
फलंदाज
4.20
प्रभ्सिम्रन सिंग
यष्टीरक्षक-फलंदाज
4.00
प्रियांश आर्या
अष्टपैलू
3.80
अझमतुल्ला ओमर्ज़ाई
अष्टपैलू
2.40
लॉकी फर्ग्युसन
गोलंदाज
2.00
विजयकुमार विशालक
गोलंदाज
1.80
यश ठाकूर
गोलंदाज
1.60
हरप्रीत ब्रार
अष्टपैलू
1.50
विश्नु विनोद
फलंदाज
0.95
झेवियर बार्टलेट
गोलंदाज
0.80
सूर्यांश शेडगे
अष्टपैलू
0.30
प्याला अविनाश
फलंदाज
0.30
मुषीर खान
अष्टपैलू
0.30
हारनूर सिंग
गोलंदाज
0.30
कूपर कोन्नॉली
अष्टपैलू
3.00
बेन द्वार्शिस
गोलंदाज
4.40
प्रवीन दुबे
गोलंदाज
0.30
विशाल निशाद
गोलंदाज
0.30
(7) सनरायझर्स हैदराबाद (SRH)
खेळाडूचे नाव
भूमिका
किंमत (₹ Crore)
पॅट कमिन्स (कॅप्टन)
गोलंदाज (कॅप्टन)
18.00
ट्रॅव्हिस हेड
फलंदाज
14.00
अभिषेक शर्मा
फलंदाज
14.00
ईशान किशन
यष्टीरक्षक-फलंदाज
11.25
हेन्रिक क्लासेन
यष्टीरक्षक-फलंदाज
23.00
नितीश कुमार रेड्डी
अष्टपैलू
6.00
हरशल पटेल
गोलंदाज
8.00
ब्रायडन कार्स
गोलंदाज
1.00
जयदेव उनादकट
गोलंदाज
1.00
कॅमिंदु मेंडिस
अष्टपैलू
0.75
ईशान मॅलिंगा
गोलंदाज
1.20
हर्ष दुबे
गोलंदाज
0.30
ए.आर. स्मरण
फलंदाज
0.30
शिवम मावी
गोलंदाज
0.75
लियाम लिव्हिंगस्टोन
अष्टपैलू
13.00
जॅक एडवर्ड्स
फलंदाज
3.00
सलिल अरोरा
गोलंदाज
1.50
शिवांग कुमार
अष्टपैलू
0.30
ओंकार तात्त्विक तर्मले
गोलंदाज
0.30
प्राफुल हिंगे
गोलंदाज
0.30
क्रायन्स फुलेतरा
गोलंदाज
0.30
अमित कुमार
गोलंदाज
0.30
शाकिब हुसेन
अष्टपैलू
0.30
(8) राजस्थान रॉयल्स (RR)
खेळाडूचे नाव
भूमिका
मानधन (Price)
रविंद्र जडेजा (C)
ऑलराउंडर
₹18.00 कोटी (Trade)
यशस्वी जयसवाल
फलंदाज
₹18.00 कोटी
सॅम करन
ऑलराउंडर
₹14.20 कोटी (Trade)
ध्रुव जुरेल
यष्टिरक्षक-फलंदाज
₹14.00 कोटी
रियान पराग
ऑलराउंडर
₹14.00 कोटी
संदीप शर्मा
गोलंदाज
₹4.00 कोटी
जोफ्रा आर्चर
गोलंदाज
₹12.50 कोटी
वानींदू हसरंगा
ऑलराउंडर
₹5.25 कोटी
जोश बटलर
यष्टिरक्षक-फलंदाज
₹15.75 कोटी (RTM)
क्विंटन डी कॉक
यष्टिरक्षक-फलंदाज
₹3.60 कोटी
तुषार देशपांडे
गोलंदाज
₹6.50 कोटी
फजलहक फारुकी
गोलंदाज
₹2.00 कोटी
महेश तीक्षणा
गोलंदाज
₹4.40 कोटी
वैभव सूर्यवंशी
फलंदाज
₹1.10 कोटी
अशोक शर्मा
गोलंदाज
₹30 लाख
कुणाल राठोड
फलंदाज
₹30 लाख
शुभम दुबे
फलंदाज
₹30 लाख
युधवीर सिंग चरक
ऑलराउंडर
₹35 लाख
(9)गुजरात टायटन्स (GT)
खेळाडूचे नाव
भूमिका
मानधन (Price)
राशिद खान
ऑलराउंडर
₹18.00 कोटी
शुभमन गिल (C)
फलंदाज
₹16.50 कोटी
जोश बटलर
यष्टिरक्षक-फलंदाज
₹15.75 कोटी
मोहम्मद सिराज
गोलंदाज
₹12.25 कोटी
कागिसो रबाडा
गोलंदाज
₹10.75 कोटी
प्रसिद्ध कृष्णा
गोलंदाज
₹9.50 कोटी
साई सुदर्शन
फलंदाज
₹8.50 कोटी
जेसन होल्डर
ऑलराउंडर
₹7.00 कोटी
राहुल तेवतिया
ऑलराउंडर
₹4.00 कोटी
शाहरुख खान
ऑलराउंडर
₹4.00 कोटी
वॉशिंग्टन सुंदर
ऑलराउंडर
₹3.20 कोटी
टॉम बेंटन
फलंदाज
₹2.00 कोटी
ग्लेन फिलिप्स
ऑलराउंडर
₹2.00 कोटी
आर. साई किशोर
गोलंदाज
₹2.00 कोटी
अर्शद खान
ऑलराउंडर
₹1.30 कोटी
गुरनूर ब्रार
गोलंदाज
₹1.30 कोटी
अशोक शर्मा
गोलंदाज
₹90 लाख
इशांत शर्मा
गोलंदाज
₹75 लाख
जयंत यादव
ऑलराउंडर
₹75 लाख
ल्यूक वुड
गोलंदाज
₹75 लाख
कुमार कुशाग्र
यष्टिरक्षक
₹65 लाख
निशांत सिंधू
ऑलराउंडर
₹30 लाख
मानव सुथार
गोलंदाज
₹30 लाख
अनुज रावत
फलंदाज
₹30 लाख
पृथ्वीराज यारा
गोलंदाज
₹30 लाख
(10) लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
खेळाडूचे नाव
भूमिका
मानधन (Price)
ऋषभ पंत (C)
यष्टिरक्षक-फलंदाज
₹27.00 कोटी (Auction)
निकोलस पूरन
यष्टिरक्षक-फलंदाज
₹21.00 कोटी (Retained)
एडन मार्कराम
फलंदाज
₹14.00 कोटी (Auction)
रवि बिश्नोई
गोलंदाज
₹11.00 कोटी (Retained)
डेविड मिलर
फलंदाज
₹7.50 कोटी (Auction)
मयंक यादव
गोलंदाज
₹11.00 कोटी (Retained)
मोहम्मद शमी
गोलंदाज
₹10.00 कोटी (Auction)
मार्कस स्टॉइनिस
ऑलराउंडर
₹11.00 कोटी (RTM)
मोहसिन खान
गोलंदाज
₹4.00 कोटी (Retained)
आयुष बदोनी
फलंदाज
₹4.00 कोटी (Retained)
आकाश मधवाल
गोलंदाज
₹1.20 कोटी (Auction)
महिपाल लोमरोर
ऑलराउंडर
₹1.60 कोटी (Auction)
मॅथ्यू ब्रीडस्के
यष्टिरक्षक
₹45 लाख (Auction)
शाहबाज अहमद
ऑलराउंडर
₹2.40 कोटी (Auction)
हिमांशु शर्मा
गोलंदाज
₹30 लाख (Auction)
समर्थ सिंह
फलंदाज
₹30 लाख (Auction)
अरशद खान
ऑलराउंडर
₹30 लाख (Auction)
TATA IPL 2026 Updates In Marathi : वेळापत्रक
अजून IPL च्या official मॅनेजमेंट कमिटी कडून TATA IPL 2026 च्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली नाही आहे. अधिकृत घोषणा केली की आम्ही नक्की तुम्हाला कळवू.
TATA IPL 2026 Updates In Marathi : सर्व संघांचे बजेट, लिलावामध्ये खर्च झालेली रक्कम, शिल्लक रक्कम