The Kerala Story 2 Goes Behind Marathi Updates 2026:( कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, बजेट, बॉक्स ऑफिस कलेक्शन, ट्रेलर रिलीज डेट, चित्रपट रिलीज डेट, कंट्रोवरसी, OTT रिलीज डेट, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, तिकीट बुकिंग, भाषा, शूटिंग लोकेशन )
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग यांचा द केरला स्टोरी २ गोज बिहाइंड हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रिलीज झाला.चित्रपट हा लव जिहाद या मानसिकतेवर आधारीत आहे.
लव जिहाद हा प्रकार किती मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये होत आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचा मानसिक रित्या ब्रेन वॉश करून मुस्लिम समाजातील काही मुलं प्रेमाच्या नावाखाली जिहाद हा प्रकार करतात आणि मुलींचे आयुष्य उध्वस्त करतात. द केरला स्टोरी २ गोज बिहाइंड हा चित्रपट देखील अशीच वस्तुस्थिती दर्शवतो. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेमाच्या नावाखाली होणारे लव जिहाद आणि त्यासाठी वापरला जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दाखवल्या गेल्या आहेत. आणि त्या मागचा उद्देश एकच आहे की हिंदू मुली या अशा भ्रमाला, अशा मोहाला बळी पडू नये आणि आपलं आणि आपल्या आई-वडिलांच आयुष्य उध्वस्त करू नये.

The Kerala Story 2 Goes Behind Marathi Updates 2026 : रिव्ह्यू
| चित्रपटाचे नाव | द केरला स्टोरी २ गोज बिहाइंड |
| दिग्दर्शक | कामाख्या नारायण सिंग |
| निर्माते | जोसेफ डी मेलो रविचंदनालप्पा विपुल शहा आशिष शहा |
| लेखक | विपुल शहा, अमरनाथ झा |
| कलाकार | आदिती भाटिया उल्का गुप्ता ऐश्वर्या ओझा |
| ट्रेलर रिलीज दिनांक | १७ फेब्रुवारी २०२६ |
| चित्रपट रिलीज दिनांक | २७ फेब्रुवारी २०२६ |
| बजेट | अंदाजे १५ कोटी ते ४० कोटी |
| शूटिंग लोकेशन | केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश |
| भाषा | हिंदी |
| OTT रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्म | अधिकृत माहिती नाही |
| तिकीट बुकींग | http://BookMyShow https://in.bookmyshow.com Movie Tickets, Plays, Sports, Events & Cinemas near Mumbai |
The Kerala Story 2 Goes Behind Marathi Updates 2026 : ट्रेलर रिलीज डेट आणि विश्लेषण
द केरल स्टोरी 2 गोज़ बिहाइंड हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. चित्रपटामध्ये खूप लव जिहाद ची प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ट्रेलर पाहून असे समजते की, इस्लाम धर्मातील मुख्य मौलवी यांच्याकडे जास्तीत जास्त हिंदू मुलींना इस्लामिक करण्याची जबाबदारी आहे. कारण ” इंशा अल्लाह अगले 25 साल में पूरा भारत एक इस्लामिक स्टेट बन जाएगा ” असे काहीसे बोल त्या मौलवी चे दिसून येतात. आणि ते साध्य करण्यासाठी ते लव जिहाद चा वापर करतात. म्हणजे अल्पवयीन हिंदू मुलींना टार्गेट करून नंतर त्यांना प्रेमात फ़ासवुन नंतर त्यांचे इस्लाम मध्ये धर्म परिवर्तन करतात. ट्रेलर मध्ये अजून अनेक मानवतेला काळिमा फासणारे सीन्स आहेत.
The kerala story 2 Goes Behind Marathi Updates 2026: चित्रपटची कहानी
द केरला स्टोरी टू गोज बिहाइंड या चित्रपटातील सर्व घटना सत्य घटनेवर आधारित असून समाजा पुढे काही विकृत मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर चित्रपटा मध्ये केरळ, राजस्थान आणि मध्य प्रदेश यामधील वास्तविक घटना कथित केल्या असल्याचे दिसून येते. आणि हा सर्व खटाटोप, हे सर्व प्रयत्न भारताला इस्लामिक देश बनवण्यासाठी चालू आहेत असे समजते. कारण “इंशा अल्लाह अगले 25 साल में पूरा भारत एक इस्लामिक राष्ट्र बन जाएगा” असे डायलॉग इस्लामिक धर्म गुरूंनी वापरल्याचे समजते.
तसेच, मुस्लिम मूल आपल्या हिंदू मुलींना अल्पवयातच कसे खोटी वचन देउन प्रेमात फसवतात. आणि स्वतःच्या घरच्यांविरुद्ध आणि धर्मा विरुद्ध विद्रोह करायला लावतात हे दाखवले आहे. काही ठिकाणी असे ही समजते की या मुस्लिम मुलांना या जिहादी कार्यासाठी फंडिंग म्हणजेच पैसे दिले जातात.
The Kerala Story 2 Goes Behind Marathi Updates 2026 : पहिल्या दिवसापासून आतापर्यंतचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट”
मित्रांनो सध्या केरला स्टोरी २ गोज बिहाइंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशा: धुमाकूळ घालत आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षक या सिनेमाला अत्यंत छान प्रतिसाद देत आहे. समाजापुढे सत्य अत्यंत धाडसाने मांडण्याचा हा प्रयत्न सफल होताना दिसतो.
| कालावधी / दिवस | कलेक्शन (अंदाजे – कोटीत) |
|---|---|
| पहिला आठवडा (Week 1) | ₹ २३.२८ कोटी |
| दिवस १ (शुक्रवार) | ₹ ०.८० कोटी |
| दिवस २ (शनिवार) | ₹ ४.६५ कोटी |
| दिवes ३ (रविवार) | ₹ ४.८० कोटी |
| दिवस ४ ते ७ (सोम-गुरु) | ₹ १३.०३ कोटी |
| दुसरा आठवडा (Week 2) | ₹ १७.३५ कोटी |
| दिवस ८ (शुक्रवार) | ₹ २.७५ कोटी |
| दिवस ९ (शनिवार) | ₹ ३.७५ कोटी |
| दिवस १० (रविवार) | ₹ ३.३५ कोटी |
| दिवस ११ ते १४ (सोम-गुरु) | ₹ ७.५० कोटी |
| तिसरा आठवडा (Week 3 – सुरू आहे) | ₹ ९.९५ कोटी |
| दिवस १५ (शुक्रवार) | ₹ १.५० कोटी |
| दिवस १६ (शनिवार) | ₹ २.९६ कोटी |
| दिवस १७ (रविवार) | ₹ ३.१८ कोटी |
| दिवस १८ (सोमवार) | ₹ १.१३ कोटी |
| दिवस १९ (मंगळवार) | ₹ १.१८ कोटी* |
| एकूण भारतीय नेट कलेक्शन (१९ दिवस) | ₹ ५०.५८ कोटी |
The Kerala Story 2 Goes Behind Marathi Updates 2026 : हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे का ?
होय, द केरला स्टोरी गोज बिहाइंड हा चित्रपट पूर्णपणे सत्य घटनांवर आधारित आहे. चित्रपटा मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, आणि केरळ यामधील काही लव जिहाद च्या घटना नमूद केल्या आहेत.
The Kerala Story 2 Goes Behind Marathi Update 2026 : केरळ च्या उच्च न्यायालयाने दिला हिरवा कंदील
काही दिवसांपूर्वी या चित्रपटावर समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि केरळ ची प्रतिमा खराब होईल असे आरोप करत न्यायालयाने बंदी आणली होती. परंतू जस्टिस धर्माधिकारी आणि बालकृष्णन यांनी या चित्रपटाची बंदी उठवली आणि चित्रपटाच्या रिलीजसाठी हिरवा कंदील दाखवला.
पुढे न्यायालयाने सांगितले की सेन्सर बोर्ड च्या प्रमाण पत्रानुसार जर समितीच्या ८ सदस्यांनी ज्यापैकी काही सदस्य सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्या सर्वांनी नाहरकत प्रमाणपत्र आधीच दिलेले आहे तर या चित्रपटावर बंदी घालण हे योग्य नाही.
The Kerala Story 2 Goes Behind Marathi Updates 2026 : प्रेक्षकांची प्रतिक्रिया
सकारात्मक प्रतिक्रिया –
चित्रपट पाहून आलेल्या बऱ्याच अशा प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट समाजाला आरसा दाखवणारा, हिंदू मुलींना आणि हिंदू समाजाला जागरूक करणारा आहे. शिवाय चित्रपटांमधील सर्व कलाकारांची प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे.
नकारात्मक प्रतिक्रिया –
प्रेक्षकांमधील काही वर्ग या चित्रपटाच्या विरोधात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट समाजात तेढ निर्माण करणारा, प्रोपोगांडा फिल्म आहे असे म्हटले आहे.
FAQ–
1) द केरला स्टोरी 2 गोज बिहाइंड हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे का?
उत्तर– होय, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.
2) द केरला स्टोरी 2 गोज बिहाइंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर – कामाख्या नारायण सिंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत
3) द केरला स्टोरी 2 गोज बिहाइंड या चित्रपटाचे निर्माते कोण?
उत्तर – जोसेफ डी मेलो, रविचंदनालप्पा, विपुल शहा, आशिष शहा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
4) द केरला स्टोरी 2 गोज बिहाइंड या चित्रपटाचे लेखक कोण?
उत्तर – विपुल शहा, अमरनाथ झा हे या चित्रपटाचे लेखक आहेत.
5) द केरला स्टोरी 2 गोज बिहाइंड या चित्रपटातील मुख्य कलाकारांची नावे सांगा?
उत्तर – आदिती भाटिया, उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा हे या चित्रपटातील मुख्य कलाकारांची नावे आहेत.