BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026 : ( रिलीज डेट, सियोल – गोयंग कार्यक्रमाची माहिती, वेळ, स्थळ, दिग्दर्शक, निर्माते, तिकीट किंमत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ट्रॅक लिस्ट, वर्ल्ड टूर)

दक्षिण कोरियाच्या राजधानी मध्ये पुन्हा एकदा घुमणार BTS चा नाद ! २० मार्च २०२६ रोजी अधिकृत रित्या ARIRANG नावाचा अल्बम रिलीज होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या सियोल आणि गोयांग येथे BTS चे कलाकार परत एकदा come back करून आपल्या कलेची प्रतिभा झळकवताना दिसणार आहेत. BTS चा हा concert Open Air Concert असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे समजते की BTS चा सियोल येथे होणारा हा concert त्यांच्या ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच Gwanghwamun Square येथे २१ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या या नवीन अल्बम चे नाव Arirang असे ठेवण्यात आले आहे. सियोल येथे होणारा हा concert Digital concert असेल. या concert मध्ये show ची शूटिंग करून मग डिजिटल प्लॅटफॉर्म Netflix वर त्याला रिलीज केले जाईल.

तसेच गोयांग येथे होणारा हा concert Live stadium concert असणार आहे. जिथुन BTS च्या जागतिक दौऱ्याची म्हणजेच (World Tour) ची सुरुवात होणार आहे. गोयांग मधला हा शो साधारण ९ एप्रिल, ११ एप्रिल, आणि १२ एप्रिल २०२६ रोजी गोयांग स्टेडियम वर होईल असा अंदाज सूत्रांनी दिला आहे.

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026: सियोल- गोयांग कोन्सर्ट रिव्यू

वैशिष्ट्ये सियोल (Seoul) कार्यक्रम गोयंग (Goyang) कॉन्सर्ट
मुख्य नाव BTS द कमबॅक लाईव्ह BTS वर्ल्ड टूर ‘आरिरांग’
तारीख २१ मार्च २०२६ ९, ११ आणि १२ एप्रिल २०२६
भारतीय वेळ (IST) दुपारी ४:३० वाजता संध्याकाळी ३:३० वाजता (अंदाजे)
मुख्य निर्माते (Producers) पी-डॉग, डिप्लो, रायन टेडर पी-डॉग, केविन पार्कर
मुख्य गायक जंगकूक (Jungkook) सर्व ७ सदस्य
मुख्य गाणे ‘SWIM’ (आरिरांग अल्बम) ‘SWIM’ आणि जुनी गाणी
OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) चित्रपटगृह (Live Viewing)
प्रेक्षक क्षमता अमर्याद (ऑनलाइन) ४०,०००+ (स्टेडियम)
तिकीट दर नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनमध्ये ₹१०,००० ते ₹३५,०००+ (अंदाजे)
दिग्दर्शक (Director) हमीश हॅमिल्टन जुंगजे हा

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026 : ARIRANG म्हणजे काय ?

ARIRANG Songs( गाणी ) हे कोरिया मधील संस्कृती दर्शवते. या प्रकारच्या लोकगीतांमध्ये मैत्री, प्रेम, मिलन, विरह, आनंद, परिवर्तन, एकमेकांपासून दूर जाणे, किंवा खूप वर्षांनी एकमेकांना भेटणे या सर्व भावना असतात. जर आपण पाहिले किंवा सर्च केले तर ARIRANG या गाण्याच्या प्रकारामध्ये अनेक कोरियन गाणी आपल्याला पहायला मिळतील. ARIRANG हा गाण्याचा प्रकार म्हणजे कोरियन लोकांची जणू आत्माच आहे. या गाण्याच्या प्रकारावर कोरियन लोक खूप प्रेम करतात.

BTS च्या काही सदस्यांनी असे ही माध्यमांना सांगितले की, आम्ही तब्बल ५ वर्षांनी लष्करी सेवेनंतर एकत्र येतोय. तर आम्हाला आमच्या या आगामी अल्बम मध्ये कोरियाच्या संस्कृतीला संपूर्ण जगासमोर गाण्यांच्या माध्यमातून अभिमानाने व्यक्त करायचंय. आणि त्यासाठी आम्ही आमचा सर्व अनुभव आमच्या या आगामी अल्बम ARIRANG साठी पणाला लावू.

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026 : संकल्पना आणि हेतू

BTS च्या ARIRANG या अल्बम ची संकल्पना ही BIGHIT MUSIC (बिय हिट म्युझिक) व BTS सदस्यांची आहे. आपल्या कोरियन संस्कृती ला संपूर्ण जगासमोर represent करणे. हा या मागचा मुख्य हेतू आहे.

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026 : Track List ( गाण्यांची नावे )

क्र. गाण्याचे नाव (Track Title) प्रकार/नोंद
१ Body to Body –
२ Hooligan –
३ Aliens –
४ FYA –
५ 2.0 –
६ No. 29 Interlude
७ SWIM Title Track
८ Merry Go Round –
९ NORMAL –
१० Like Animals –
११ they don’t know ’bout us –
१२ One More Night –
१३ Please –
१४ Into the Sun Outro

BTS New Album ARIRANG 20 March Release (मराठी अपडेट्स) 2026: List Of World Tour (वर्ल्ड टूर ) यादी

गोयंग येथे होणाऱ्या BTS Army च्या या शो पासून त्यांचा वर्ल्ड टूर चा प्रवास सुरू होणार आहे. या प्रवास मध्ये विश्वभराच्या ३४ शहरांचा समावेश आहे आणि एकूण ८० पेक्षा जास्त concert असण्याचा अंदाज आहे.

टप्पा (Leg) महिना/वर्ष प्रमुख शहरे/देश
सुरुवात (दक्षिण कोरिया) एप्रिल २०२६ गोयांग (Goyang) – ९, ११, १२ एप्रिल
आशिया (टप्पा १) एप्रिल २०२६ टोकियो (जपान)
उत्तर अमेरिका एप्रिल – मे २०२६ टँपा, एल पासो, मेक्सिको सिटी, लास वेगास
युरोप जून – जुलै २०२६ माद्रिद, ब्रुसेल्स, लंडन, म्युनिक, पॅरिस
दक्षिण अमेरिका ऑक्टोबर २०२६ बोगोटा, लिमा, साओ पावलो
आशिया (टप्पा २) नोव्हेंबर – डिसेंबर २०२६ तैवान, बँकॉक, सिंगापूर, जकार्ता
ओशनिया आणि आशिया फेब्रुवारी – मार्च २०२७ मेलबर्न, सिडनी, हाँगकाँग, मनिला

या टूर मध्ये अजून भारता मधील होणाऱ्या शोज ची अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

FAQ

1) BTS New Album ARIRANG 2026 च्या सियोल कार्यक्रमाचे मुख्य नाव काय ?

उत्तर– BTS द कमबॅक लाईव्ह

2) BTS New Album ARIRANG 2026 च्या गोयंग कार्यक्रमाचे मुख्य नाव काय?

उत्तर– BTS वर्ल्ड टूर ARIRANG

3) BTS New Album ARIRANG 2026 च्या सियोल कार्यक्रमाची रिलीज डेट काय आहे ?

उत्तर– २१ मार्च २०२६

4) BTS New Album ARIRANG 2026 च्या गोयंग कार्यक्रमाची रिलीज डेट काय आहे ?

उत्तर– ९ एप्रिल, ११ एप्रिल, १२ एप्रिल २०२६.

5) BTS New Album ARIRANG 2026 चे मुख्य गाणे कोणते?

उत्तर– Swim हे मुख्य गाणे आहे.

Leave a Comment