रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूर सहानी करणार वयाच्या ४५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री !! पहा काय आहे खास?
रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूर सहानी हिची बॉलिवूड एन्ट्री ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. वयाच्या ४५ व्या वर्षी ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असून कपिल शर्मासोबत तिची जोडी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, बॉलिवूड आणि कपूर खानदान यांचं नातं म्हणजे यशाची परंपराच! राज कपूर पासून ऋषी कपूर आणि आजच्या पिढीतील स्टार रणबीर कपूर पर्यंत … Read more